सेंद्रिय शेतीचा प्रचार व प्रसार

महाराष्ट्र शासन कृषी विभाग ,संचलित सेंद्रिय शेती शेतकरी प्रशिक्षण केंद्र

आमच्याबद्दल

बळीराजा कृषि विज्ञान मंडळ, लोळदगांव, ता. जि. बीड

बळीराजा कृषि विज्ञान मंडळ, लोळदगांव, ता. जि. बीड ही संस्था सन २००५-०६ पासून सेंद्रिय शेती मध्ये काम करत आहे. सेंद्रिय शेती योजना २०१३-१४ व २०१४-१५ अभियानांतर्गत सेंद्रिय शेती शेतकरी गटनिर्मिती प्रशिक्षण, शेतकरी अभ्यास दौरे, मार्गदर्शन मेळावे अशा विविध प्रकारे सेंद्रिय शेती बाबत मोठी जागृती निर्माण केली आहे. रासायनिक खताचे, किटक नाशकाचे, निसर्गावर तसेच मानवी जीवनावर होणारिन्दुष्परिणाम लक्षात घेता सेंद्रिय खताची व बायोडायनॉमिक खताची निर्मिती वापर वाढविणे गरजेचे आहे. संस्थेने गेल्या नऊ वर्षांत गांडूळखत निर्मिती, बायोडायनॅमिक कंपोस्ट खत निर्मिती, हिरवळीचे खत, जीवामृत, दशपणी अर्क, निबोळी अर्क, निर्वाळी पावडर सी.पी.पी. निर्मिती, डिकंपोस्ट खत निर्मितीचे प्रशिक्षण व मार्गदर्शन शेतकन्यांना दिले आहे. बळीराजा कृषी विज्ञान मंडळ लोळदगांव ही संस्था महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या सेंद्रिय शेती धारण या समितीमध्ये कार्यरत आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे मान्यतेने सेंद्रिय शेती धोरणा अंतर्गत बळीराजा कृषि विज्ञान मंडळ संचलित, सेंद्रिय शेतकरी प्रशिक्षण केंद्र लोळदगाव ता.जि. बीड येथे चालु आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये एकवेळी १०० प्रशिक्षणाची प्रशिक्षणासाठी निवासी सोय आहे. तसेच आतापर्यंत देशातून आणि परदेशातून शेतकरी आणि शास्त्रज्ञ तसेच महाराष्ट्राचे तत्कालीन कृषी मंत्री ना. बाळासाहेब थोरात आणि कृषिमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील साहेब, कृषि आयुक्त उमाकांत दांगट, कृषि अधिकारी, पदाधिकारी व हजारो शेतकऱ्यांनी या संस्थेच्या सेंद्रिय शेती प्रकल्पाला आयर्जुन स्वखुशीने भेटी दिलेल्या आहेत व संस्थेच्या सेंद्रिय शेती प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या आणि आज संपूर्ण मराठवाड्यात तसेच महाराष्ट्रात १४ जिल्ह्यात बळीराजा कृषि विज्ञान मंडळ, लोळदगाव ही संस्था सेंद्रिय शेतीत काम करत आहे. संस्थेने ८०० गांडूळ हौदांची निर्मिती केली असून चौदा हजार टन, खतांची निर्मिती वर्षाकाठी या हौदाद्वारे होत आहे. बायोडायनॉमिक कंपोस्ट खत निर्मितीचे ७०००० हजार डेपो महाराष्ट्रात निर्माण केले. त्याद्वारे १५०००० टन खताची निर्मिती शेतकऱ्यांनी केली आहे. संस्थेने केलेल्या सेंद्रिय खतांच्या प्रचार, प्रसारामुळे १,५०,००० शेतकऱ्यांपर्यंत प्रसार, माध्यम, दुरदर्शन, आकाशवाणीच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचे संदेश पोहचविले आहे. पैकी ७००००-८०००० शेतकऱ्यांनी साय शेती करायला सुरुवात केली आहे. संस्थेने केलेल्या कामामुळे महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यामध्ये गाथेला जाता आले व त्या गायातील शेतकन्यांचा सेंद्रिय शेतीकडे कल वाढतो आहे. तसेच सेंद्रीय शेतीमध्ये काम करण्यासाठी संस्थेकडे ३० कृषि डिप्लोमा व कृषि पदवीधर यांचा स्टाफ आहे व भविष्यात सेंद्रिय शेतीचे काम करण्यासाठी महाराष्ट्रात १००० कृषि पदवीधारकांच्या जागा भरविण्याचे नियोजन आहे. जेणे करुन सेंद्रिय शेतीचा पसार, प्रचार व चळवळ मोठ्या प्रमणात वाढवण्यास मदत होईल. शेतीव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येत आहेत.

सुरक्षित उत्पादने. सुरक्षित शेतकरी. सुरक्षित अन्न

आमची उत्पादने

Cow Pat Pit (कामधेनू सिद्धी-३)

Eum ad dolor et. Autem aut fugiat debitis voluptatem consequuntur sit. Et veritatis id.

जीवामृत

जीवामृत हे एक विरजन आहे, ज्याप्रमाणे दही बनवताना दुधामध्ये दह्याच विरजन घातलं जात त्याचप्रमाणे जीवामृत बनवताना त्या मध्ये जिवाणू मिसळले जातात जे पिकांना बुरशी, कीड ,तसेच अनेक रोगांपासून वाचवतात त्यामुळे ते एक अत्यंत चांगले असे बुरशी नाशक, विषाणू नाशक आहे, त्याच्या वापरामुळे जिवाणू आणि किटाणूंचा पिकावरील प्रभाव आटोक्यात आणता येतो

वर्मी कंपोस्ट (गांडूळ खत )

गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो, त्यालाच गांडूळ खत किंवा वर्मिकंपोस्ट असे म्हणतात. या क्रियेला 24 तासांचा कालावधी लागतो.

बायोडायनॅमिक कंपोस्ट

आध्यात्मिक, नैतिक आणि पर्यावरण यांचा विचार मध्यवर्ती ठेवत केलेली शेती, अन्न उत्पादन यांना बायोडायनॅमिक्‍स असे म्हटले जाते. या प्रकारच्या शेतीचा विचार ऑस्ट्रियन लेखक, शिक्षणतज्ज्ञ डॉ. रुडॉल्फ स्टेनर (1861 ते 1925) यांनी मांडला. त्यांच्या विचारधारेला ऍन्थोपोस्कोपी (मानवतावादी विचार) असे मानले जाते. या शेतीमध्ये संतुलित पर्यावरणनिर्मितीतून जमिनी, पिके आणि जनावरांचे आरोग्य जपण्याला प्रथम प्राधान्य दिले जाते. शेतीत वापरायच्या निविष्ठा या शेतीतच तयार केल्या जातात. खते व कीडनाशक म्हणून कुजवलेली खते, मूलद्रव्ये आणि स्थानिक उपलब्ध वनस्पतिजन्य घटकांचा वापर केला जातो.

वर्मीवॉश

गांडूळ खतामधून पाणी सोडल्यास ते पुढे झिरपते आणि हे झिरपलेले पाणी म्हणजे कर्मिवाश हे एक द्रवरूप खत म्हणून उपयोगात आणता येते. त्याचा फवारणीसाठीही उपयोग होऊ शकतो. व्हर्मिवाथ मध्ये वनस्पतींच्या वाढीसाठी लागणारे ऑक्झीन व सायटोकायतन ही संप्रेरके तसेच नत्र, स्फुरद, पालाश आणि इतर सुक्ष्म अन्नद्रव्ये असतात. कर्मिवासमध्ये azotobalor arobactericum, rhizobium नत्र स्थिर करणारे जीवाणू आणि स्फुरद विरघळविणारे जीवाणू असतात. तसेच व्हर्मिवाश है वनस्पतीचे शक्तिवर्धक म्हणून काम करते. तसेच ते वनस्पतीची रोग प्रतिकारक्षमता वाढविण्यास मदत करते.

समाधानी शेतकरी

यशस्वी प्रात्यक्षिके

Hours Of Support

Hard Workers

सेंद्रिय शेती बरोबर पूरक व्यवसाय

सेंद्रिय दुग्ध व्यवसाय

जैविक पोल्ट्री खत निर्मिती

गाईच्या शिंगातील खत निर्मिती

दशपर्णी अर्क

सीपीपी जीवामृत

सेंद्रिय मत्स्यव्यवसाय

Neque officiis dolore maiores et exercitationem quae est seda lidera pat claero

गांडूळ खतामधून पाणी सोडल्यास ते पुढे झिरपते आणि हे झिरपलेले पाणी म्हणजे कर्मिवाश हे एक द्रवरूप खत म्हणून उपयोगात आणता येते. त्याचा फवारणीसाठीही उपयोग होऊ शकतो. व्हर्मिवाथ मध्ये वनस्पतींच्या वाढीसाठी लागणारे ऑक्झीन व सायटोकायतन ही संप्रेरके तसेच नत्र, स्फुरद, पालाश आणि इतर सुक्ष्म अन्नद्रव्ये असतात. कर्मिवासमध्ये azotobalor arobactericum, rhizobium नत्र स्थिर करणारे जीवाणू आणि स्फुरद विरघळविणारे जीवाणू असतात. तसेच व्हर्मिवाश है वनस्पतीचे शक्तिवर्धक म्हणून काम करते. तसेच ते वनस्पतीची रोग प्रतिकारक्षमता वाढविण्यास मदत करते.

Repudiandae rerum velit modi et officia quasi facilis

Laborum omnis voluptates voluptas qui sit aliquam blanditiis. Sapiente minima commodi dolorum non eveniet magni quaerat nemo et.

Incidunt non veritatis illum ea ut nisi

Non quod totam minus repellendus autem sint velit. Rerum debitis facere soluta tenetur. Iure molestiae assumenda sunt qui inventore eligendi voluptates nisi at. Dolorem quo tempora. Quia et perferendis.

Consequuntur inventore voluptates consequatur aut vel et. Eos doloribus expedita. Sapiente atque consequatur minima nihil quae aspernatur quo suscipit voluptatem.

Ratione mollitia eos ab laudantium rerum beatae quo

Corporis voluptates sit

Consequuntur sunt aut quasi enim aliquam quae harum pariatur laboris nisi ut aliquip

Ullamco laboris nisi

Excepteur sint occaecat cupidatat non proident, sunt in culpa qui officia deserunt

Labore consequatur

Aut suscipit aut cum nemo deleniti aut omnis. Doloribus ut maiores omnis facere

Beatae veritatis

Expedita veritatis consequuntur nihil tempore laudantium vitae denat pacta

Molestiae dolor

Et fuga et deserunt et enim. Dolorem architecto ratione tensa raptor marte

Explicabo consectetur

Est autem dicta beatae suscipit. Sint veritatis et sit quasi ab aut inventore

Services

Veritatis et dolores facere numquam et praesentium

Nesciunt Mete

Provident nihil minus qui consequatur non omnis maiores. Eos accusantium minus dolores iure perferendis tempore et consequatur.

Read More

Eosle Commodi

Ut autem aut autem non a. Sint sint sit facilis nam iusto sint. Libero corrupti neque eum hic non ut nesciunt dolorem.

Read More

Ledo Markt

Ut excepturi voluptatem nisi sed. Quidem fuga consequatur. Minus ea aut. Vel qui id voluptas adipisci eos earum corrupti.

Read More

Asperiores Commodi

Non et temporibus minus omnis sed dolor esse consequatur. Cupiditate sed error ea fuga sit provident adipisci neque.

Read More

Velit Doloremque.

Cumque et suscipit saepe. Est maiores autem enim facilis ut aut ipsam corporis aut. Sed animi at autem alias eius labore.

Read More

Dolori Architecto

Hic molestias ea quibusdam eos. Fugiat enim doloremque aut neque non et debitis iure. Corrupti recusandae ducimus enim.

Read More

F.A.Q

सतत विचारले जाणारे प्रश्न

सेंद्रिय शेती म्हणजे नैसर्गिक साधनाचा वापर करून औषध, खते तयार करणे व पारंपारिक बियाणाचा वापर करून केलेली विषमुक्त म्हणजेच रसायनाचा वापर टाळून केलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती होय. सेंद्रिय शेती म्हणजे परंपरागत शेती होय.

गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो, त्यालाच गांडूळ खत किंवा वर्मिकंपोस्ट असे म्हणतात. या क्रियेला 24 तासांचा कालावधी लागतो.

जीवामृत हे एक विरजन आहे, ज्याप्रमाणे दही बनवताना दुधामध्ये दह्याच विरजन घातलं जात त्याचप्रमाणे जीवामृत बनवताना त्या मध्ये जिवाणू मिसळले जातात जे पिकांना बुरशी, कीड ,तसेच अनेक रोगांपासून वाचवतात त्यामुळे ते एक अत्यंत चांगले असे बुरशी नाशक, विषाणू नाशक आहे, त्याच्या वापरामुळे जिवाणू आणि किटाणूंचा पिकावरील प्रभाव आटोक्यात आणता येतो.

गांडूळ खतामधून पाणी सोडल्यास ते पुढे झिरपते आणि हे झिरपलेले पाणी म्हणजे कर्मिवाश हे एक द्रवरूप खत म्हणून उपयोगात आणता येते. त्याचा फवारणीसाठीही उपयोग होऊ शकतो. व्हर्मिवाथ मध्ये वनस्पतींच्या वाढीसाठी लागणारे ऑक्झीन व सायटोकायतन ही संप्रेरके तसेच नत्र, स्फुरद, पालाश आणि इतर सुक्ष्म अन्नद्रव्ये असतात. कर्मिवासमध्ये azotobalor arobactericum, rhizobium नत्र स्थिर करणारे जीवाणू आणि स्फुरद विरघळविणारे जीवाणू असतात. तसेच व्हर्मिवाश है वनस्पतीचे शक्तिवर्धक म्हणून काम करते. तसेच ते वनस्पतीची रोग प्रतिकारक्षमता वाढविण्यास मदत करते.

आध्यात्मिक, नैतिक आणि पर्यावरण यांचा विचार मध्यवर्ती ठेवत केलेली शेती, अन्न उत्पादन यांना बायोडायनॅमिक्‍स असे म्हटले जाते. या प्रकारच्या शेतीचा विचार ऑस्ट्रियन लेखक, शिक्षणतज्ज्ञ डॉ. रुडॉल्फ स्टेनर (1861 ते 1925) यांनी मांडला. त्यांच्या विचारधारेला ऍन्थोपोस्कोपी (मानवतावादी विचार) असे मानले जाते. या शेतीमध्ये संतुलित पर्यावरणनिर्मितीतून जमिनी, पिके आणि जनावरांचे आरोग्य जपण्याला प्रथम प्राधान्य दिले जाते. शेतीत वापरायच्या निविष्ठा या शेतीतच तयार केल्या जातात. खते व कीडनाशक म्हणून कुजवलेली खते, मूलद्रव्ये आणि स्थानिक उपलब्ध वनस्पतिजन्य घटकांचा वापर केला जातो.

पोर्टफोलिओ

काही ठळक कामे

Testimonials

What they are saying about us

Proin iaculis purus consequat sem cure digni ssim donec porttitora entum suscipit rhoncus. Accusantium quam, ultricies eget id, aliquam eget nibh et. Maecen aliquam, risus at semper.

Saul Goodman

Ceo & Founder

Export tempor illum tamen malis malis eram quae irure esse labore quem cillum quid cillum eram malis quorum velit fore eram velit sunt aliqua noster fugiat irure amet legam anim culpa.

Sara Wilsson

Designer

Enim nisi quem export duis labore cillum quae magna enim sint quorum nulla quem veniam duis minim tempor labore quem eram duis noster aute amet eram fore quis sint minim.

Jena Karlis

Store Owner

Fugiat enim eram quae cillum dolore dolor amet nulla culpa multos export minim fugiat minim velit minim dolor enim duis veniam ipsum anim magna sunt elit fore quem dolore labore illum veniam.

Matt Brandon

Freelancer

Quis quorum aliqua sint quem legam fore sunt eram irure aliqua veniam tempor noster veniam enim culpa labore duis sunt culpa nulla illum cillum fugiat legam esse veniam culpa fore nisi cillum quid.

John Larson

Entrepreneur

आमचे काही ग्राहक

वृत्तपत्रानी घेतलेली दखल

संपर्क

संपर्क साधा

पत्ता

लोळदगाव पोस्ट कुर्ला
तालुका बीड जिल्हा बीड , 431122

दूरध्वनी

+ 91 9823827444
+ 91 98226 70248

ईमेल

contact@balirajakvm.com
shivramghodke65@gmail.com

Open Hours

Monday - Friday
9:00AM - 05:00PM

Loading
Your message has been sent. Thank you!